महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सविधा / शिष्यवृत्ती ची माहिती
महाविद्यालय इमारत
भव्य क्रीडांगण
सुसज्य वर्गखोल्या.
फिल्टर पिण्याचे पाणी (RO)
अपंग विद्यार्थ्यांसाठी रंम्प (व्हीलचेअर)
प्रयोगशाळा.
संगणक कक्ष.
CCTV
कमवा व शिका.
राष्ट्रीय सेवा योजना (NSS)
शिष्यवृत्ती विभाग
भारत सरकार शिष्यवृत्ती.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना.
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजना DHE-II
आदिवाशी विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना.
आपले सरकार MAHA DBT SCHOLARSHIP PORTAL.
|
शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्र
बी.ए. /बी. एस्सी प्रथम ते तृतीय व एम.एस्सी प्रथम,द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थ्यांसाठी
आधार कार्ड (झेरॉक्स)
10 वी आणि 12 वी परीक्षेची गुणपत्रिका (झेरॉक्स )
10 वी आणि 12 वी टी.सी. (झेरॉक्स )
बी.ए, बी.एस्सी टी.सी. , गुणपत्रिका (झेरॉक्स)
उत्पन्न प्रमाणपत्र “मूळप्रत”(तहसीलदार द्वारे प्रधान )2022/23
रहिवासी प्रमाणपत्र ( तहसीलदार द्वारे प्रधान )
बँक पासबुक (झेरॉक्स)
बँक आधार लिंक पावती
जात प्रमाणपत्र (Cast Certificate )झेरॉक्स
जात पडताळणी प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) झेरॉक्स
नॉनक्रिमीलेअर ( आवश्यक असल्यास )
बोनाफाईड प्रमाणपत्र (चालू वर्षाचे)
वडिलाचे मृत्यू प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) झेरॉक्स
शिक्षणातील खंड प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
स्व:घोषणापत्र (आवश्यक असल्यास)
मागील वर्षीच्या परीक्षेच्या गुणपत्रिका (झेरॉक्स)
OTP Verification साठी मोबाईल सोबत असणे आवश्यक
|