महाविद्यालयात चालवली जाणारी अभ्यासक्रमे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद अंतर्गत,
1. बी.ए.प्रथम द्वितीय तृतीय
2. बी.एस्सी. प्रथम द्वितीय तृतीय
3. एम.एस्सी.रसायन प्रथम द्वितीय
4. एम.एस्सी.संगणकशास्त्र प्रथम द्वितीय
5. एम.एस्सी.गणित प्रथम द्वितीय
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत,
1. पूर्वतयारी (शिक्षणक्रम)
2. बी.ए.प्रथम द्वितीय तृतीय (शिक्षणक्रम)
3. एम.ए. इंग्रजी प्रथम द्वितीय (शिक्षणक्रम)
4. एम.एस्सी.रसायन प्रथम द्वितीय (शिक्षणक्रम)
5. एम.एस्सी.गणित प्रथम द्वितीय (शिक्षणक्रम)
Aim and Objectives of the College " To impart education at Jalna and other places in different branches of learning and give it a physical, moral and technical bias so as to develop and build up an enlightened and responsible citizenship worthy of the secular, democratic states of India."
- Dr B. D. Dhembre
प्रवेश प्रक्रिया
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक नियमाप्रमाणे पात्र असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यास प्रवेश मिळू शकतो, जून महिन्यापासून प्रवेश देणे सुरु होते, वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी (कला व विज्ञान शाखा , सामाजिकशास्त्रे) प्रवेश मिळविण्यासाठी उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेली १२ विची परीक्षा उत्तीर्ण असावी त्या विद्यार्थ्यांना कला व विज्ञान शाखेत प्रवेश दिल्या जाईल.
प्रवेश समिती
प्राचार्य डॉ. कुलकर्णी के. जी.
प्रा. लांडगे जि.एस.
प्रा. लोखंडे एस. ई.
प्रा. घोडके डी.यु.
श्री. मोरे पी.एस.
प्रवेश घेतानी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जासोबत पुढील कागतपत्रे जोडावीत
महाविद्यालय प्रवेश फॉर्म.
शाळा सोडल्याचा दाखला (मुळप्रत) व २ प्रत झेरॉक्स
१० वी व १२ वी गुणपत्रिका २ प्रत झेरॉक्स.
मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र २ प्रत झेरॉक्स.
खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ई.बी.सी. आवेदनपत्र.
शिक्षणात खंड असल्यास खंड प्रमाणपत्र.
कलर पासपोर्ट साईज फोटो (०२)
आधार कार्ड २ प्रत झेरॉक्स.
विद्यापीठ बदल असल्यास स्थलांतर प्रमाणपत्र (मूळप्रत)