
सर्व विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, विद्यापीठ अंतर्गत होणाऱ्या विज्ञान शाखेच्या प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Exam) दि. ०१ मार्च २०१९ पासून सुरु होत आहे.
दिलेल्या तारखेनुसार प्रात्यक्षिक परीक्षेस महाविध्यालयात हजर राहावे.
1 B.Sc. F.Y. 08,09,10,11,13 March 2019
2 B.Sc. S.Y. 01,02,03,04,14 March 2019
3 B.Sc. T.Y. 05,06,07,12,14 March 2019
वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
आदेशावरून